ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगांव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली श्री पावणादेवी मंदिर परिसराची साफसफाई.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगांव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली श्री पावणादेवी मंदिर परिसराची साफसफाई.

प्रकाशन: 03 Jan 2023 06:49 PM
वाचन संख्या 93

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयातील मुलांनी आज मंगळवारी येथील श्री पावणादेवी मंदिराच्या परिसराची साफसफाई केली. कालच या मंदिरात हरिनाम सप्ताह ( जत्रोत्सव ) साजरा झाला. महाविद्यालयाच्या मुलांनी केलेल्या या स्तुत्य कामाचे देवस्थान कमिटी तर्फे विशेष कौतुक करण्यात आले.


यावेळी शिरगाव पंचक्रोशी ( ता. देवगड ) शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संभाजी साटम, गणपत तावडे, कार्यकारी व्यवस्थापकीय सर्जेराव गर्जे, प्राचार्य मिराशी, प्रा. विशाखा साटम, प्राध्यापिका सौ. सिध्दी कदम, प्रा. गवस, प्रा. कुंभार, प्रा. पवार मॅडम तसेच देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी, पाच मानकरी,ग्रामस्थ उपस्थित होते. उत्सव साजरा झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी मंदिराच्या आजूबाजूला खूप कचरा जमा होतो.त्याची साफसफाई या मुलांनी केली. गेल्या वर्षी पण केली होती. याबद्दल देवस्थान तर्फे त्यांचे श्रीफळ देऊन विशेष आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स