ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>जनतेचे सेवक म्हणून काम करा : माजी सरपंच सुरेश गावडे</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>जनतेचे सेवक म्हणून काम करा : माजी सरपंच सुरेश गावडे</em>

प्रकाशन: 03 Jan 2023 06:59 PM
वाचन संख्या 45

रोणापाल सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

बांदा | राकेश परब : सरपंच व सदस्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना मनात कायम ठेवा. राजकारण बाजूला ठेवत विरोधकांचीही कामे करुन त्यांना आपलेसे करा. जनतेचा विश्चास सार्थकी लावण्यासारखे काम करा, असे आवाहन रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केले.

रोणापाल उपसरपंच पदाची बिनविरोध प्रक्रिया संपन्न झाली. कृष्णा परब यांची उपसरपंच पदावर निवड करण्यात आली. यावेळी सरपंच योगिता केणी, उपसरपंच कृष्णा परब, सदस्य नमिता शेगडे, अश्विनी गावडे, उज्वला देऊलकर व योगेश केणी यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी उदय देऊलकर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. बाबा सावंत, सदाशिव गाड, भिकाजी केणी व मोहन गवस यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांना सोबत घेऊन रोणापाल ग्रामस्थांना अभिप्रेत काम करणार असे सरपंच योगिता केणी यांनी सांगितले.

यावेळी बाबा सावंत, सदाशिव गाड, माजी सदस्य धोंडू भोगटे, माजी उपसरपंच पप्या केणी, दाजी केणी, तुषार देऊलकर, सागर गोठसकर, मंदार गावडे, नंदू परब, बाळू देऊलकर, मोहन गवस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन उदय देऊलकर व आभार बाबा सावंत यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स