ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शने नवीन वर्षाची सुरुवात सामाजिक कार्यातून.....!

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शने नवीन वर्षाची सुरुवात सामाजिक कार्यातून.....!

प्रकाशन: 02 Jan 2023 05:35 PM
वाचन संख्या 120

अठरा(१८) जेष्ठ नागरीकांचे अल्पदरात मोती बिंदू आँपरेशन.

कणकवली/विवेक परब-ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग (मानव अधिकार संरक्षण संघटना) व लायन्स आय हॉस्पिटल नेत्रालय (कणकवली) यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील अठरा (१८)ज्येष्ठ नागरिकांसाठी अल्प दरामध्ये १ जानेवारी रोजी मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले.

त्यावेळी उपस्थित कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मनोज तोरस्कर मालवण तालुका सचिव राजेश लब्दे, मालवण तालुका महिला संघटक सौ. संजना गावडे, सदस्य रोहित हडकर कणकवली तालुका संघटक ऋषिकेश कोरडे हजर होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स