ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद....!

प्रकाशन: 31 Dec 2022 07:57 PM
वाचन संख्या 238

🟡 चिंदर सेवा संघाने जपली सामाजिक बांधिलकी

विवेक परब/ ब्यूरो चिफ : मालवण तालुक्यातील चिंदर गावातील “चिंदर सेवा संघांने नविन वर्षाच्या पूर्वसंध्येला आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डाँ आरती महात्मे, चिंदर सेवा अध्यक्ष संदिपभाई पारकर, सल्लागार प्रकाश मेस्री, मयुरी शिंदे, सुरेश डोंगरे, नितीन गांवकर यांनी केले तर प्रास्तविक आणि समारोप भाई तावडे यांनी केले.

रक्तदान शिबिराला आशिष कोरगांवकर, शंकर पालकर, नंदकुमार भावे, सर्वेश अपराज, भूषण दत्तदास, विजय घाडी, रणजित दत्तदास, अजित पाडावे, निशांत पारकर, विश्वनाथ दळवी, गोविंद गांवकर, अभिषेक कानविंदे, संतोष अपराज, प्रथमेश अपराज, अमित पवार, दत्ताराम सावंत यांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष संदिप भाई पारकर, खजिनदार गणेश गोगटे, संतोष अपराज, भाई तावडे, उपाध्यक्ष विवेक परब, नितीन गोलतकर, भूषण दत्तदास, प्रसाद टोपले यांनी मेहनत घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स