ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विभागीय स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबकने तृतीय क्रमांक पटकावला...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विभागीय स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबकने तृतीय क्रमांक पटकावला...!

प्रकाशन: 31 Dec 2022 06:37 PM
वाचन संख्या 97

विवेक परब/ ब्यूरो चिफ : मालवण टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत सांगली, सातारा कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असे पाच जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत तृतीय क्रमांकासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत लढत झाली यामध्ये जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या विद्यार्थीनींनी २५-१८ अशी आघाडी घेऊन तिसरा क्रमांक पटकाविला त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुरेंद्र (अण्णा) सकपाळ, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर सर्व शिक्षक पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स