ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
चिंदर येथे ३१ डिसेंबरला रक्तदान शिबीर.

चिंदर येथे ३१ डिसेंबरला रक्तदान शिबीर.

प्रकाशन: 25 Dec 2022 10:17 AM
वाचन संख्या 135

चिंदर सेा संघ चिंदरचे जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आयोजन.

ेक परब | मुख्य संपादक : मालण तालुक्यातील चिंदर येथे चिंदर सेा संघ चिंदरने जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने 31 डिसेंबरला भगती मंगल कार्यालय चिंदर भटाडी येथे “रक्तदान शिबिराचे” आयोजन केले आहे. हे शिबिर सकाळी 9 ते 1 याेळेत होणार आहे.

या शिबिरात रक्तदान करण्यासाठी संदिपभाई पारकर(अध्यक्ष)- 942258584, भाई ताडे-9420792990, गणेश गोगटे-7507000599, प्रसाद टोपले-9421087406, प्रकाश मेस्री-8554058227, संतोष अपराज-9423304017 यांच्याशी संपर्क कराा, जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्ताचे श्रेष्ठ दान कराे असे आाहन चिंदर सेा संघाचे सचि ओमकार गोलतकर चिंदर सेा संघ चिंदर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स