ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
डेगवे येथील प्रसिद्ध श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा ६ फेब्रुवारी रोजी जत्रोत्सव..!

डेगवे येथील प्रसिद्ध श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा ६ फेब्रुवारी रोजी जत्रोत्सव..!

प्रकाशन: 24 Dec 2022 08:03 PM
वाचन संख्या 50

बांदा | राकेश परब :
डेगवे येथील प्रसिद्ध व ४८ खेड्यांचे दैवत असलेल्या श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा जत्रोत्सव ६ फेब्रुवारी रोजी होणार असून या जत्रोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता नियोजन करण्यासंदर्भात सर्व मानकरी, ग्रामस्थ, दुकानदार व्यावसायिक यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन रविवार दिनांक २५ रोजी सकाळी १०.३० वाजता मंदिरात करण्यात आले आहे.

या बैठकीत दुकानदार यांची व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. सर्वांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव स्थापेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स