ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'एक' सिगरेट देना भाय ; या वाक्याला देशात विराम लागणार..?
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'एक' सिगरेट देना भाय ; या वाक्याला देशात विराम लागणार..?

प्रकाशन: 12 Dec 2022 09:27 AM
वाचन संख्या 105

सिंगल सिगारेटच्या विक्री बंद होण्याची शक्यता..!

दिल्ली | वृत्तसंस्था : देशातील सिंगल सिगरेटच्या विक्रीवर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. तंबाखूच्या सेवनामुळे देशातील कॅन्सरग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसदीय स्थायी समितीने सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे. तंबाखू नियंत्रण मोहिमेसाठी हे फायद्याचे ठरू शकते समितीने या प्रस्तावात नमूद केले आहे.

तंबाखू उत्पादन आणि मद्य सेवनावर बंदी आणावी, अशी शिफारस संसदीय समितीने करतानाच सिंगल सिगरेटच्या विक्रीवर बंदी घालावी, म्हटले आहे. सिंगल सिगारेटच्या विक्रीमुळे त्याच्या विक्रीत वाढ होत आहे. तसेच विमानतळावरचे स्मोकिंग झोन बंद करण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स