ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
हडपीड स्वामी समर्थ मठ येथे श्री.दत्तजयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे श्री.दत्तजयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 04 Dec 2022 10:21 AM
वाचन संख्या 91

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : श्री. स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित देवगड तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे बुधवार ०७ डिसेंबर २०२२ रोजी श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी ७:०० ते ९:०० श्री गणेश पूजा, पादुका पूजन, पुण्यवाचन, होमहवन,सकाळी ९:०० ते ११:०० लघुरुद्र, सकाळी ११:०० ते १२:०० पालखी सोहळा,
दुपारी १२-२५ महाआरती, दुपारी १:०० ते २:३० तीर्थ प्रसाद, दुपारी ३:०० ते ७:००
नामस्मरण आणि भक्तीमय कार्यक्रम,
सायं ७:०० वा. २०x२० डबलबारी भजनाचा जंगी सामना कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ,बुवा सुजित परब विरुद्ध श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ बुवा श्री. रामचंद्र (बाबा) चोपडेकर यांच्यात होणार आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रभाकर राणे, संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स