ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर भटवाडीच्या श्री.भगवती उत्साही मंडळातर्फे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

चिंदर भटवाडीच्या श्री.भगवती उत्साही मंडळातर्फे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 04 Dec 2022 09:02 AM
वाचन संख्या 106

आकर्षक वैयक्तिक बक्षिसांचीही रेलच़ेल..!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील चिंदर जत्रोत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही मर्यादित षटकांच्या जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

९ डिसेंबर ते ११ डिसेंबर पर्यंत चालणार्या या स्पर्धेत
प्रथम पारितोषिक – १०,००० व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक – ७,७७७ व आकर्षक चषक,
तसेच सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज, यष्टीरक्षक व शिस्तबध्द संघ आणि आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेसाठी इच्छुक संघांनी आपली नावे ०७ डिसेंबर पर्यंत खालील व्यक्तींशी संपर्क साधून नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे .मम.
किशोर कांबळी – ७८७५५२०३६२३, सिद्धेश नाटेकर – ९३०९५९०२३४, भरत राणे – ८५९१०७२२४८, अनिकेत नाटेकर – ९१३७१४७६७१, संदीप परब – 942123479 तसेच प्रवेश फी ७०० रुपये राहाणार आहे असे आवाहन भगवती उत्साही मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स