ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सावंतवाडीत २७ डिसेंबरला 'टीम शिवाजी क्लासिक्स २०२२' शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सावंतवाडीत २७ डिसेंबरला 'टीम शिवाजी क्लासिक्स २०२२' शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 03 Dec 2022 05:49 AM
वाचन संख्या 70

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध ‘टिम शिवाजी क्लासीक्स २०२२’ या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग मेन्स फिजीक्स स्पर्धेचे २७ डिसेंबर रोजी सावंतवाडी येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी इच्छुक शरीर सौष्ठवपटूंनी अनुक्रमे श्री. यश ७२६४०७७०५४ व श्री. प्रथमेश ९४२१०४२६२३ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सावंतवाडी गार्डन मध्ये ही स्पर्धा संपन्न होणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स