ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सावडावमधील अनेक कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश.

सावडावमधील अनेक कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश.

प्रकाशन: 27 Nov 2022 10:59 AM
वाचन संख्या 91

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील सावडावमधील ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, तालुका प्रमुख भूषण परुळेकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संदेश सावंत, बाबू आचरेकर, नीलेश तेली, दामू सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षप्रवेश करणार्या कार्यकर्त्यांमध्ये
सावडावमधील विनोद डगरे, भास्कर डगरे, विनया विनोद डगरे, समीर आचरेकर, बाळा डगरे, आत्माराम कुबल, लवू हड़कर, धोड़ी फाटक, किशोर आचरेकर, रजनी डगरे, शुभागी राणे, राजश्री कुबल, दीगबर फाटक, गणपत कोरगावकर, अनिल आचरेकर यांचा समावेश आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात त्यांचे स्वागत करण्यात आले आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स