पत्रकार विनय सावंत कुटुंबियांचे आमदार नितेश राणे यांनी भेटून केले सांत्वन.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पत्रकार विनय सावंत यांच्या आई, भिरवंडे ग्रामपंचायत माजी सदस्या जयश्री गोविंद सावंत यांचे दुःखद निधन झाले. आमदार नितेश राणे यांनी भिरवंडे जांभुळवाडी येथील घरी जात सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)