ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओरोस येथे २१ नोव्हेंबर पासून पतंजली योगवर्ग.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओरोस येथे २१ नोव्हेंबर पासून पतंजली योगवर्ग.

प्रकाशन: 18 Nov 2022 07:26 PM
वाचन संख्या 39

बांदा | राकेश परब :
पतंजली योग समिती सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ रोजी ओरोस शहरामध्ये पतंजली योग वर्ग चालू करण्यात येत. रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष योगोपचार मार्गदर्शन आणि योगाभ्यास होईल सदर योग वर्ग छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस येथे दररोज सकाळी ५.३० ते ७.०० या वेळेमध्ये चालू करण्यात येत आहे . त्यामुळे ओरोस शहरातील सर्व योगाभ्यास प्रेमी साधकांनी या योगवर्गाचा अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेखर बांदेकर ९८२३८८१७१२ आनंद परब, ८१०४९३२१३० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स