ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचरा व्यापारी संघटनेतर्फे २२ रोजी गृप डान्स स्पर्धा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आचरा व्यापारी संघटनेतर्फे २२ रोजी गृप डान्स स्पर्धा..!

प्रकाशन: 19 Nov 2022 10:30 AM
वाचन संख्या 45

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे मंगळवार २२ नोव्हेबर रोजी वार्षिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने तर रात्रौ ठिक ९.३०वाजता भव्य जिल्हास्तरीय गृपडान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक पंधरा हजार ,द्वितीय पारितोषिक दहा हजार, तृतीय सात हजार तसेच तीनही क्रमांकाना शिवरामेश्वर ट्रॅव्हल्स गिरीश बाणे,उमेश बाणे यांच्या तर्फे आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. यासाठी प्रथम येणाऱ्या बारा संघांना प्रवेश दिला जाणार आहे ‌अधिक माहिती साठी संपर्क अर्जुन बापर्डेकर 9420082320/8766439288, विजय कदम-9421037712 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स