हिवाळे केंद्रा मार्फत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर…!
श्रावण | गणेश चव्हाण :
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानानिमीत्त आरोग्यवर्धिनी केंद्र हेदुळ व प्रा. आ. केंद्र हिवाळे मार्फत १८ वर्षा वरील महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन, मालवण मधील हेदुळ व ओवळिये येथे करण्यात आले. तसेच १८ वर्षावरील महिलांमध्ये रक्तदाब, मधुमेह तपासणी त्याचप्रमाणे कर्करोग मध्ये दिसणाऱ्या लक्षणे व उपलब्ध तपासण्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी हेदुळ केंद्राचे आरोग्यवर्धिनी कर्मचारी, आशा स्वयंसेविका रुग्ण व ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत.
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्र...
१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई.
देवगडच्या मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष GNM विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग व शपथविधी’ सोहळा उत्साहात.