ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
र्शेर्ले येथे सापडले मृत माकड..!

र्शेर्ले येथे सापडले मृत माकड..!

प्रकाशन: 29 Oct 2022 10:56 AM
वाचन संख्या 121

बांदा | राकेश परब : र्शेर्ले येथे मृत माकड ग्रामस्थांच्या निदर्शनात आल्याने एकच खळब उडाली.याची खबर ग्रामस्थांनी बांदा वनविभागाला दिली. बांदा वनविभागाचे वनपाल श्री.मेस्त्री,श्री.शिंदे यांनी घटनास्थळी येत मृत माकडाची पुढील कार्यवाही केली. यापूर्वी बांदा सटमटवाडी येथे मृत माकडामुळे माकड तापाने थैमान घातले होते. त्यामुळेच मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी र्शेर्ले सरपंच उदय धुरी, गौरांग शैर्लेकर,रविंद्र शेर्लेकर, सुबोध गावकर,जाना मेस्त्री, अंकुश तारी, यांनी सहकार्य केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स