ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कृषी सहाय्यक सुनिल कदम यांचा कृषी सहसंचालक ठाणे यांच्या हस्ते सत्कार…..!

कृषी सहाय्यक सुनिल कदम यांचा कृषी सहसंचालक ठाणे यांच्या हस्ते सत्कार…..!

प्रकाशन: 15 Oct 2022 10:46 PM
वाचन संख्या 84

मालवण तालुक्यात सर्वात जास्त फळबाग लागवडीसाठी प्रयत्न..!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील कृषी सहाय्यक म्हणून काम करत असलेल्या सुनिल कदम यांचा सन http://localhost/news/public/uploads/2022-23 आर्थिक वर्षात मालवण तालुक्यात शेतकऱ्यांनकडून सर्वांत जास्त फळबाग लागवड करुन घेतल्या बद्दल ओरोस येथे जिल्हा आढावा सभेत त्यांचा कृषी सहसंचालक ठाणे श्री. माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कदम हे कांदळगाव, चिंदर, महान, कोळंब, रेवंडी, सर्जेकोट येथे क्रियाशील कृषी सहाय्यक म्हणून काम करत आहेत .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स