ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
ग्रामपंचायत हडी येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण.

ग्रामपंचायत हडी येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण.

प्रकाशन: 03 Jul 2025 12:00 PM
वाचन संख्या 87

मसुरे | प्रतिनिधी : कृषी दिनानिमित्त ग्रामपंचायत हडी येथे सरपंच प्रकाश तोंडवळकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. एस. एस. चौरे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कृषी दिनानिमित्त ग्रामपंचायत मार्फत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगातून स्वच्छता विषयक साहित्य हडी गावातील कुटुंबांना वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्री. प्रकाश तोंडवळकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. एस. एस. चौरे व ग्रामपंचायत सदस्य श्री. भावेश सुर्वे, दीक्षा गावकर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष अमरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री. सागर गोलतकर, श्री. अजित मुळीक, कृषी मित्र राजकुमार शेडगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स