पळसंब शाळा क्र.१ येथे भारतरत्न डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' संपन्न.
स्वच्छता प्रतिज्ञा दिनही साजरा.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : मालवण तालुक्यातील पळसंब शाळा क्र. १ मध्ये आज भारतरत्न डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला .
तसेच ‘हात धुवा दिन व स्वच्छता प्रतिज्ञा’ घेण्यात आली .
या प्रसंगी पळसंब सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर , शाळा अध्यक्ष रविकांत सावंत व मुख्याध्यापक मानसी असरोंडकर पवार तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत.
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्र...
१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई.
देवगडच्या मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष GNM विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग व शपथविधी’ सोहळा उत्साहात.