बाळासाहेबांच्या शिवसेना देवगड शाखेचे भैयाशेठ सामंत यांच्या हस्ते झाले उद्घाटन.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : आगामी लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार भैयाशेठ सामंत यांचे देवगडमध्ये ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
भैयाशेठ सामंत यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना देवगड़ शहर शाखेचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. भैयाशेठ यांची देवगड तालुक्यातील मच्छीमारांनी भेट घेतली.
यावेळी विलास साळसकर, अमोल लोके, पी टी पेडणेकर, संजय आग्रे, संदेश पटेल, भास्कर राणे, भूषण परुळेकर, सुनील पारकर, बाळू पारकर, दामू सावंत आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)