ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
क्रिकेटपटू डेविड मिलरच्या मुलीचे निधन.

क्रिकेटपटू डेविड मिलरच्या मुलीचे निधन.

प्रकाशन: 09 Oct 2022 09:07 AM
वाचन संख्या 187

वृत्तसंस्था | क्रिडा : दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज अनुभवी फलंदाज डेविड मिलर याच्या मुलीचे निधन झाले .
आज शनिवारी डेवीड मिलरने सामाजिक डिजीटल मंचावरुन त्याच्या मुलीला श्रद्धांजली वहाताना तिने अगदी छोट्या वयात कर्करोगाशी दिलेल्या लढ्याबद्दल तिच्या स्मृतीला वंदन केले आहे. आपल्या संदेशात डेवीडने तिच्याकडून आपण लढायची वृत्ती शिकलो असल्याचे त्याने भावूक होऊन लिहीले आहे.

सध्या डेवीड मिलर भारताच्या दौर्यावर आहे आणि सध्या एकदिवसीय सामन्यासाठी रांची इथे आहे.
डेवीडने मुलीच्या निधनासंबधीत आणखीन कोणत्याच माहितीचा त्याच्या संदेशामध्ये उल्लेख केलेला नाही . त्याच्या संदेशानंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी डेवीडच्या दिवंगत कन्येला श्रद्धांजली वाहिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स