ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा रविवार ९ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग दौरा - विविध लोकाभिमुख उपक्रमांचे उद्घाटन.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा रविवार ९ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग दौरा - विविध लोकाभिमुख उपक्रमांचे उद्घाटन.

प्रकाशन: 06 Oct 2022 11:20 AM
वाचन संख्या 71

विवेक परब / एडिटोरिअल असिस्टंट-

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू रविवार ९ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध लोकाभिमुख उपक्रमांचे उद्घाटन करणार आहेत . सकाळी १० वाजता सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उषःकाल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स तर्फे महा-आरोग्य शिबिराचे उद्घाटन. स्थळ : राजवाडा परिसर, सावंतवाडी

दुपारी १२ वाजता डॉ. विद्याधर तायशेट्ये यांचे संजीवनी हॉस्पिटल आणि ज्युपिटर हॉस्पिटल ,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होणाऱ्या लिव्हर-किडणी-संधीवात टेलिमेडिसिन केंद्राचे उद्घाटन.
स्थळ : संजीवनी हॉस्पिटल , कणकवली

सायंकाळी ५ वाजता माझा वेंगुर्ला, किरात आणि अटल प्रतिष्ठान यांना सी.एस.आर अंतर्गत उपलब्ध झालेल्या दोन बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकांचे लोकार्पण तथा तळागाळातील माणसाला कोविड१९ काळात सेवा पुरवलेल्या सिंधुदुर्गातील २५ डॉक्टर्स , काऊंसिलर्स आणि सिंधुरक्तमित्र यांचा सन्मान
स्थळ : मधुसूदन कालेलकर सभागृह, वेंगुर्ले

जिल्हावासियांनी नोंद घ्यावी असे आवाहन समन्वयक डाॅ. अमेय देसाई यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स