जयदेव ठाकरे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मंचावर..!
‘एकनाथाला एकटा नाथ’ बनवू नका अशी उपस्थितांना विनंती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेमासाठी आल्याचे केले प्रतिपादन.
मुंबई | ब्युरो न्यूज : मुंबईतील बी.के.सी.मैदानावरील दसरा मेळाव्याच्या मंचावर जयदेव ठाकरे यांचे आगमन झाले.
जयदेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेमासाठी आपण आल्याचे स्पष्ट केले आणि ते कष्टकर्यांचे नेते असल्याचे सांगितले.
लवकरच सर्व बरखास्त करुन राज्यात शिंदेशाही यावी असेही त्यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)