ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कुडाळात 'व्होकल फॉर लोकल' उपक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन.

कुडाळात 'व्होकल फॉर लोकल' उपक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले उद्घाटन.

प्रकाशन: 30 Sep 2022 03:20 PM
वाचन संख्या 133

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत व्होकल फॉर लोकल’ उपक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ मराठा समाज हॉल इथे भेट देऊन कार्यक्रमाचे उदघाटन केले.
यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष राजन तेली, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई,जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,ता अध्यक्ष विनायक राणे,ओबीसी मोर्चा महिला जिल्हा अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते,जिल्हा बँक संचालक बाबा परब,उपस्थित होते तसेच भारतीय जनता पार्टी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स