ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा वाढदिवस साजरा..

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा वाढदिवस साजरा..

प्रकाशन: 29 Sep 2022 01:57 PM
वाचन संख्या 55

आमदार वैभव नाईक, सतिश सावंत, संदेश पारकर विशेष उपस्थित.

Article image

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख कणकवलीचे नगरसेवक तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांचा वाढदिवस आज आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव स्थळी केक कापून साजरा करण्यात आला.

Article image


यावेळी आमदार वैभव नाईक, सतिश सावंत, संदेश पारकर यांनी केक भरवून व पुष्पगुछ देऊन सुशांत नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Article image

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये,तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, राजू राठोड, रामू विखाळे, अनिल हळदीवे, राजू राणे, ललित घाडीगावकर, निसार शेख,विलास गुडेकर, आदित्य सापळे, रुपेश आमडोस्कर, उत्तम लोके, महेश कोदे, सोहम वाळके, बंडू ठाकूर, मंगेश सावंत, बेनी डिसोझा, संतोष परब, विजय सावंत, संकेत नाईक, उमेश गुरव, सिद्धेश राणे, तात्या निकम, उदय सर्पे, संतोष परब, बाबू केणी, महानंद चव्हाण, दिपक कांडर, इमाम नावळेकर, अरुण परब, उमेश वाळके, महेंद्र, डिचवलकर, सचिन आचरेकर, महेंद्र नाईक, उत्तम सुद्रीक, रवी भंडारे, लक्ष्मण आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व युवा सेनेचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स