ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक यांनी घेतले मालवण तालुक्यातील प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गामातांचे दर्शन..!

आमदार वैभव नाईक यांनी घेतले मालवण तालुक्यातील प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गामातांचे दर्शन..!

प्रकाशन: 29 Sep 2022 12:42 PM
वाचन संख्या 160

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आमदार वैभव नाईक यांनी काल मालवण तालुक्यातील विविध गावांमध्ये भेट देत विविध मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या दुर्गामातांचे दर्शन घेतले.

Article image
Article image

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

Article image
Article image

याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती व नगरसेवक मंदार केणी, शहरप्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, माजी नगरसेवक पंकज सादये, युवा सेना शहर अध्यक्ष मंदार ओरसकर, युवासेना पदाधिकारी तपस्वी मयेकर, नरेश हुले,अनिल केळुसकर, मनोज मोंडकर,कृष्णा पाटकर, प्रमोद भोगावकर,गौरव वेर्लेकर,स्वप्नील आचरेकर,सिद्धेश मांजरेकर, आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर,अक्षय भोसले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स