ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा किसान मोर्चाची " सेवा पंधरवडा " नियोजन बैठक संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा किसान मोर्चाची " सेवा पंधरवडा " नियोजन बैठक संपन्न.

प्रकाशन: 13 Sep 2022 06:49 PM
वाचन संख्या 49

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
कुडाळ एम. आय. डि .सी रेस्टहाऊस येथे आज भाजप किसान मोर्चाची सेवा पंधरावडा नियोजन सभा संपन्न झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा अंतर्गत जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण व विविध कार्यक्रम किसान मोर्चा मार्फत आयोजित करण्यात आले आहेत.
यावेळी देवगड-वैभववाडी-कणकवली-भुषण बोडस उपाध्यक्ष किसान मोर्चा, मालवण-कुडाळ किशोर नरे उपाध्यक्ष, गुरुनाथ पाटील सरचिटणीस किसान मोर्चा, वेंगुर्ला-सावंतवाडी-दोडामार्ग– प्रफुल्ल प्रभु जिल्हा सरचिटणीस, अजय सावंत जिल्हा चिटणीस किसान मोर्चा यांच्या कडे जबाबदारी देण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष उमेश सावंत यांनी मार्गदर्शन केले बैठकीला दिपा काळे, वामन राउळ, प्रविण देसाई, महेश संसारे, प्रकाश झेंडे, दामोदर नारकर, सर्व मंडल अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स