आमदार वैभव नाईक यांनी कातवड- खैदा येथे जाऊन केले कै.बुलाजी ऊर्फ भाई चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन .
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनचे दहा ते बारा फुटी जड लोखंडी गेट अंगावर कोसळून गोडाऊनचे कर्मचारी बुलाजी (भाई) चंद्रकांत चव्हाण यांचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या कातवड-खैदा येथील घरी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मनोज मोंडकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत २ नौकांचे सहकारी संस्थांना वितरण.
आगामी काळात स्वबळावर लढण्याचा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला मानस.
भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख वैशाली राणे यांची निवड..!