आमदार वैभव नाईक यांनी घेतले खासदार विनायक राऊत यांच्या श्री गणेशाचे दर्शन.
मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल खासदार विनायक राऊत यांच्या तळगांव येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री. गणेश मूर्तीचे दर्शन घेतले.
यावेळी शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजापूर तालुका प्रमुख प्रकाश कुळेकर ,राजापूर विभाग प्रमुख नरेश दुधवडकर, दाभोळे शाखा प्रमूख बाळकृष्ण सकपाळ व मुंबई मालाड येथील ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ आणि अनेक शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्ते व स्थानिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)