ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
खारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा भाजपाच्या वतीने स्वागत…!

खारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा भाजपाच्या वतीने स्वागत…!

प्रकाशन: 27 Aug 2022 04:34 PM
वाचन संख्या 126

आमदार नितेश राणेंसह भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती…!

कणकवली | प्रतिनिधी :
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथे सिंधुदुर्ग भाजपा च्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, दत्ता सामंत, जि. प.अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे,ओबीसी भाजप जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा बँक संचालक समीर सावंत, महेश सारंग, बाबा परब,अशोक चिके, राजन चिके, मनोज रावराणे, प्रकाश पारकर, संजू परब, संध्या तेरसे, राजश्री धुमाळे, रवींद्र जठार, तृप्ती माळवदे, रेखा काणेकर, साक्षी सावंत, प्रज्ञा राणे, कुडाळ, मुक्ती परब, सूर्यकांत भालेकर, सुधीर कुबल, भाऊ राणे, एकनाथ कोकाटे, राजेश जाधव, उपसरपंच इस्माईल मुकादम, महेंद्र गुरव, सुरेंद्र कोरगावकर, साधना धुमाळे, वैभववाडी तालुका अध्यक्ष नासिर काझी, बाळा हर्याण, बाप्पी मांजरेकर, रवी पाळेकर आदी भाजपा चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स