ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीन शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त वस्तूंचे वाटप..!

बांदेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीन शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त वस्तूंचे वाटप..!

प्रकाशन: 27 Aug 2022 03:26 PM
वाचन संख्या 51

बांदा | राकेश परब :
बांदेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने संस्थेला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना श्री गणेश चतुर्थी निमित्त गृह उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने अध्यक्ष नारायण गावडे यांनी बांदा सरपंच अक्रम खान प्रभाग क्रमांक चार चे ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत डिंगणे सरपंच जय सावंत यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावडे, उपाध्यक्ष बाळा आकेरकर ,सचिव मनोज सावंत संचालक रत्नाकर आगलावे ,बाळा बहिरे, सुनील धामापुरकर, सुभाष तोरस्कर आणि संस्थेचे दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.यावेळी संस्थेच्या वतीने ६५ शेतकऱ्यांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स