ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>आयनल गावचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मोहन साटम यांचे निधन..!</em>

<em>आयनल गावचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मोहन साटम यांचे निधन..!</em>

प्रकाशन: 26 Aug 2022 08:46 PM
वाचन संख्या 130

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कणकवली तालुक्यातील आयनल गावठण चव्हाटा येथील रहिवाशी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मोहन अनंतराव साटम (६५) यांचे २४ ऑगस्टला पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, ३ मुली, ३ भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड होती. पूर्वी गावात एस् टी सेवा बंद झाली की मोहन साटम हे एस् टी सेवा चालू करण्यासाठी नेहमी पुढे असायचे. ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते तेव्हा आयनल गावठण प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स