ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पी.एम.किसान योजनांतर्गत ई-केवायसी अद्यावत करण्याचे आवाहन.. !

पी.एम.किसान योजनांतर्गत ई-केवायसी अद्यावत करण्याचे आवाहन.. !

प्रकाशन: 20 Aug 2022 04:00 PM
वाचन संख्या 181

चिंदर | विवेक परब :
पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-के.वाय.सी.पुर्ण करण्यासाठी आधार कार्ड व आधार क्रमांकाशी लिंक केलेला मोबाईल नंबर घेऊन स्वत: आपले सरकार सेवा केंद्र, (ग्रामपंचायत व खाजगी) तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सिंधुदुर्ग मार्फत ई- के.वाय.सी. ची प्रक्रीया तात्काळ पुर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
ही प्रक्रीया लाभार्थी हे वैयक्तिक पध्दतीने सुध्दा करु शकतात त्यासाठी पुढील प्रक्रीयेचा अवलंब करावा.
Gogole – https://pmkisan.gov.in – e-KYC ऑप्शन ला clik करणे- आधार कार्ड क्रमांक टाकणे -आधार संलग्न मोबाईल क्रमांक टाकून OTP ला clik करणे-OTP ला Submit करणे -Get adhar OTP ला clik करणे-OTP ला submit करणे -आपली e-KYC यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स