ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सायली बोडये ठरल्या पैठणीच्या मानकरी..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सायली बोडये ठरल्या पैठणीच्या मानकरी..!

प्रकाशन: 19 Aug 2022 04:04 PM
वाचन संख्या 92

ग्रामपंचायत वरची गुरामवाडीच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम..

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
ग्रामपंचायत वरची गुरामवाडीच्या वतीने आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमात सायली बोडये (कट्टा) यांनी मानाची पैठणी पटकावली.
द्वितीय सुविधा मलये,तर तृतीय क्रमांक संपदा वालावलकर यांनी पटकावला. स्पर्धेत ४१ महिलांनी सहभाग घेतला होता.

सदर कार्यक्रम सरपंच सौ. स्वाती सतिश वाईरकर यांनी पुरस्कृत केला होता.सदर कार्यक्रमस विशेष सहकार्य ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्री ऋषीकेश पेणकर,माजी उपसरपंच श्री मकरंद सावंत, ग्रामपंचायत सदस्य सौ.मयुरी कुबल,सौ.नुतन रावले,सौ.प्राची म्हाडगुत, राखी भोजणे, माजी सरपंच सतिश वाईरकर
ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत भोजणे, संकेत परूळेकर.विराज गोठणकर, केंद्र चालक सोनाली भोजणे,
मुळदे कृषी उद्यानविद्यालय विद्यार्थीनी यांनी सहकार्य केले. सर्व स्पर्धकांना व इतर महिलांना आर्कषक पाण्याची बाॅटल देण्यात आली. सदर कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे निवेदन श्री. गौरव नाईक, प्रास्ताविक, स्वागत आणि आभार ग्रामसेवक लक्ष्मण सरमळकर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स