ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>देवगड मुख्याध्यापक रंगभरण स्पर्धेत शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगांव ची प्रियांका परब प्रथम..!</em>

<em>देवगड मुख्याध्यापक रंगभरण स्पर्धेत शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगांव ची प्रियांका परब प्रथम..!</em>

प्रकाशन: 18 Aug 2022 01:03 PM
वाचन संख्या 75

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड मुख्याध्यापक संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित देवगड तालुक्यातील माध्यमिक शाळांसाठी आयोजित केलेल्या रंगभरण सार्धेत आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक-प्रियंका अजय परब हिने मिळविला.

या रंगभरण स्पर्धेत शिरगांव हायस्कूल शिरगांव शाळेतील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. याबद्दल मुख्याध्यापक शमसुद्दीन अत्तार चित्रकला शिक्षक विनोद चौगुले आणि विद्यार्थी यांचे तालुका कार्यकारणीच्या वतीने अभिनंदन केले. मार्गदर्शक शिक्षक विनोद चौगुले यांनी विशेष सहकार्य केले.

संस्थेचे अध्यक्ष अरुणभाई कर्ले शाळा समिती चेअरमन श्री. राजन चव्हाण संस्थापदाधिकारी मुख्याध्यापक शमशुद्दीन अत्तार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे यांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स