ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे तालुका कणकवली या संस्थेमार्फत गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे तालुका कणकवली या संस्थेमार्फत गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत...!

प्रकाशन: 18 Aug 2022 12:55 PM
वाचन संख्या 35

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे तालुका कणकवली या संस्थेमार्फत गरजु विद्यार्थ्यांना मदत केली जाते. १५ ऑगस्ट २०२२ रोजी माध्यमिक विद्यालय बिडवाडी येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त कॉलेज विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
त्यावेळी संस्था अध्यक्ष प्रसाद देसाई, कार्याध्यक्ष सुशांत दळवी,संस्थेचे सभासद पप्पू पुजारे,सदानंद चव्हाण,अभिषेक देसाई तसेच बिडवाडी गावचे सरपंच सुदाम तेली, पिसेकामते सरपंच सुहास राणे संस्था कार्याध्यक्ष विजय चव्हाण, मुख्याध्यापक जोशी,शाळा समिति अध्यक्ष दत्ताराम हिदळेकर उपसरपंच सुरेश बावकर ग्रामपंचायत सदस्य आनंदराव साटम, जांभवडेकर आणि समिति सदस्य पांडुरंग मगर,अभिमन्यू लाड, सचिन मगर, पोलिस पाटील श्री.राणे, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.वह्या वाटप कार्यक्रमानंतर संस्था राबवत असलेल्या सामजिक उपक्रमाबद्दल गावाच्या वतीने आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स