चिंदर ग्रामपंचायत महिला आरोग्य तपासणी शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद..!
चिंदर |विवेक परब :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना चिंदर ग्रामपंचायतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये यावेळी आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, समुदाय आरोग्य अधिकारी-विवेक घाडगे, आरोग्य सेवक संतोष गोसावी, आरोग्य सेविका सौ. सरीता जंगले, आरोग्य सेविका अनिता बेनाडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पूजा कदम, मदनिस संजिवनी कदम, आशा सेविका-नंदिनी पावसकर, विनिता मसुरकर, सुनंदा अपराज, अश्विनी पाताडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)