ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रावराणे मंडळाची कार्यकारिणी जाहीर…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रावराणे मंडळाची कार्यकारिणी जाहीर…!

प्रकाशन: 16 Aug 2022 05:36 PM
वाचन संख्या 78

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यात सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या खोरकर (अरुळेकर ) रावराणे मंडळाची 25 जणांची कार्यकारीणी समिती जाहीर झाली आहे.रविवारी मुंबईत भरलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सन http://localhost/news/public/uploads/2022 ते सन http://localhost/news/public/uploads/2025 या वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड झाली आहे.
गेली 40 वर्षे खोरकर (अरुळेकर )रावराणे मंडळ,मुंबई हे वैभववाडी तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक कार्य करीत आहे.काल मुंबईतील मुलुंड पूर्व येथे राजे संभाजी राजे सभागृह येथे मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.या सभेत 25 जणांच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
1)प्रताप बाळकृष्ण रावराणे,2)जयसिंग परशुराम रावराणे,3)उदय विनायक रावराणे,4)ज्ञानेश्वर त्रिंबक रावराणे,5)मिलिंद विश्वनाथ रावराणे,6)संजय पांडुरंग रावराणे,7)संतोष सीताराम रावराणे,8)सागर अरुण रावराणे,9)महेश रघुनाथ रावराणे,10)श्रीधर मधुकर रावराणे,11)राकेश रणजित रावराणे,12)सुबोध पुंडलिक रावराणे,13)महेश प्रकाश रावराणे,14)प्रभाकर गणपत रावराणे,15)विनायक सज्जन रावराणे,16)विजय बाळकृष्ण रावराणे,17)प्रभानंद शंकर रावराणे,18)मोहन बाळकृष्ण रावराणे,19)सदानंद दत्ताराम रावराणे,20)गणपत दाजी रावराणे,21)सत्यवान बाळकृष्ण रावराणे 22)शैलेंद्र सच्चिदानंद रावराणे, 23)विक्रम दुलाजी रावराणे,24)अर्जुन बाबुराव रावराणे,25)सुरेश विष्णू रावराणे,अशा एकूण 25 जणांची निवड झाली आहे.
लवकरच होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या सभेत मंडळाचे पदाधिकारी निवडले जाणार आहेत,असे सांगण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स