ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सुकळवाड येथे सुपारी लागवड शुभारंभ..!

सुकळवाड येथे सुपारी लागवड शुभारंभ..!

प्रकाशन: 16 Aug 2022 12:55 PM
वाचन संख्या 100

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त मौजे सुकळवाड येथील प्रगतशील शेतकरी श्री. सचिन परब यांचे प्रक्षेत्रावर ७५ सुपारी रोपांची लागवड करण्यात आली. लागवडीचा शुभारंभ सरपंच सौ वैभवी मोरजकर व तालुका कृषी अधिकारी श्री. विश्वनाथ गोसावी यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी आत्मा व्यवस्थापक निलेश गोसावी, कृषि पर्यवेक्षक मालवण, श्री. धनंजय गावडे, श्री. एस. जी. परब, श्रीम. अमृता भोगले, श्री. नरेंद्र पाताडे, ग्रामसेवक श्री. एम .बी.मगम, विलास बिडये, भाऊ पाताडे,श्रीम तन्वी परब, श्रीम सामंत उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना विविध योजना व सध्यस्थितीत करावयाच्या शेतीविषयक कामकाज बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स