ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव अंतर्गत माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रम संपन्न…!</em>

<em>भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव अंतर्गत माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रम संपन्न…!</em>

प्रकाशन: 16 Aug 2022 12:19 PM
वाचन संख्या 44

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील साळशी येथील माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेत १३ ऑगस्टला स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी संतोष साळसकर, संतोष द.साळसकर हे उपस्थित होते. १४ ऑगस्टला माध्य.वि.मं.साळशीतील एस.एस.सी.मार्च-२०२२ प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी -विशाल भिसे याच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.

यावेळी निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थीनीं मानसी लाड हिचा सत्कार.- माजी उपसरपंच राजेंद्र साटम, संतोष साळसकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मुख्यध्यापक माणिक वंजारे यांनी पर्यावरण संवर्धन काळाची गरज. या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र साटम, संतोष साळसकर,ओटवकर आदी उपस्थित होते. यादिवशी साळशीतील माजी सैनिक व जेष्ठ नागरिक- पांडुरंग माळवदे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले सन-२०२१ – २२ वर्गातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी पुरस्कर्ते संजय मराठे सर. रविंद्र साळसकर, सुनिल लाड,स़ंतोष साळसकर आदी उपस्थित होते यावेळी साळशी गा़ंवातून प्रभातफेरी. ग्रामपंचायत,साळशी आयोजित देशभक्तीपर आधारित समूह गीत गायन स्पर्धा सहभाग, विविध पारितोषिके वितरण कार्यक्रम पार पडले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स