सायकल रायडर निलेश झाट्ये यांचा वरची गुरामवाडी ग्रामपंचायत येथे सन्मान..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपचे कट्टा येथील सदस्य श्री निलेश झाट्ये यांनी ७५ किमी सायकलींग राईड पूर्ण केल्या त्याबद्दल ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे अभिनंदन करण्यात आले. यावेळी ऋषी पेणकर, अण्णा कुबल, सागर मालवदे, श्राव्य झाटये, सुकळवाड ग्रामसेवक महेंद्र मगम, वरची गुरामवाडी ग्रामसेवक लक्ष्मण सरमळकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
<em>नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व The Blue Wings युवा मंडळा तर्फे स्वातंत्र्य दिन साजरा….!</em>
पुढील बातमी
<em>भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव अंतर्गत माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रम संपन्न…!</em>
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
प्रतिनिधी
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आचरा येथे उत्स्फूर्त स्वागत व सत्कार.
28 Nov 2024
275