नेरूर ग्रामपंचायत व ATMA, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर यथे 'रानभाज्या महोत्सव' संपन्न..!!
नेरूर । देवेंद्र गावडे :
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तालुका कृषि अधिकारी कार्यालय कुडळ , प्रकल्प संचालक , ( ATMA ) सिंधुदूर्ग आणि ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमास खासदार विनायक राऊत साहेब , मा. आमदार श्री. वैभवजी नाईक साहेब , मा. माजी जि.प. सदस्य श्री. रणजितजी देसाई साहेब , मा. माजी जि.प. सदस्य श्री. संजयजी पडते साहेब , मा. माजी पं.स. सदस्य श्री. संदेशजी नाईक साहेब , गट विकास अधिकारी श्री ,विजय चव्हाण,उमेशजी गाळवणकर, विद्यमान मा. सरपंच श्री. शेखरजी गावडे साहेब , मा. उपसरपंच श्री. समदजी मूजावर साहेब , नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सदस्य , तंटामूक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री. प्रसादजी पोईपकर साहेब , श्री. देव कलेश्वर देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी आणि देवस्थानचे मानकरी , मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , श्री. दिवेकर साहेब , मा. उपविभागीय कृषि अधिकारी श्री. अडसूळे साहेब तसेच तालूका कृषि अधिकारी कार्यालय कुडाळ मधील सर्व अधिकारी / कर्मचारी वृंद , तालुकास्तरीय आत्मा शेतकरी सल्ला समितीचे अध्यक्ष , मा. श्री. गंगाराम सडवेलकर साहेब ( पिंगूळी ) , बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक संस्थांमधिल कर्मचारी वृंद , विद्यार्थी , अंगणवाडी सेविका , आशा स्वयंसेविका , उमेद अभियानातील सर्व पदाधिकारी , C.R.P. , बचत गटांचे सदस्य , नेरूर मधिल सर्व मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या नेरूर गावामध्ये शूक्रवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा सभागृहामध्ये तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन केलेले होते.
हा उपक्रम राबविण्यासाठी श्री. रामचंद्र उर्फ राजा शृंगारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशा शब्दात नेरूर गावचे समाजसेवी व्यक्तिमत्व वसंत देसाई यांनी आपल्या भावना त्यांच्यासोबत बोलताना व्यक्त केल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)