कणकवली सैनिक नागरिक पतसंस्थेकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुलांना खाऊचे वितरण….!
कणकवली I प्रतिनिधी : सैनिक नागरी सह. पतसंस्था शाखा कणकवली व विभागीय कार्यालय कणकवली यांच्यावतीने श्री दत्त विद्यालय जि. प. शाळा कणकवली क्र. ६ या शाळेतील मुलांना संस्थेकडून खाऊ वाटप करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सैनिक नागरिक सहकारी पतसंस्था ,कणकवली यांच्यामार्फत करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष मुसळे , शाखा व्यवस्थापक मंगेश पालव, भास्कर गावडे, वसुली अधिकारी अनिल ठाकूर तसेच संस्थेचे कर्मचारी व कणकवली नगरपंचायत सेवा निवृत्त कर्मचारी भाई साटम यावेळी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन.
'आम्ही ज्या दिवशी राजकारणात येऊ त्या दिवशीपासून भले भले गायब होतील...!'