मालवण भूमी अभिलेख कार्यालय येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा..!!
मालवण | सहिष्णू पंडित :
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात सारे नागरिक तर सहभागी आहेतच;पण शासकीय कार्यालयेही उत्स्फूर्तपणे हा उत्सव साजरा करताना दिसत आहेत.
मालवण येथील भूमी अभिलेख कार्यालयानेही मनमोहक सजावट करून हा सोहळा द्विगुणित केला आहे.
असा उत्साह आणि आनंद आपण कार्यालयात प्रथमच अनुभवत असल्याचे समस्त कर्मचारी वर्गाने सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)