ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>जि.प. प्राथमिक शाळा नेरूर गोंधयाळे येथे ध्वजवंदनाचा उत्साह..!!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>जि.प. प्राथमिक शाळा नेरूर गोंधयाळे येथे ध्वजवंदनाचा उत्साह..!!</em>

प्रकाशन: 13 Aug 2022 10:58 AM
वाचन संख्या 79

नेरूर ग्रा.प. सदस्य श्री. प्रसादजी गावडे यांच्या हस्ते पार पडले ध्वजारोहन..!!

विशेष वृत्त : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये सर्वत्र स्वातंत्र्यदिन साजरा करतानाचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

प्रभात फे-या, रांगोळ्या व विविध उपक्रम राबवून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन संस्मरणीय करण्यासाठी शाळा, महाविद्यालये विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागातील शाळाही याला अपवाद नाहीत.

आज सकाळीच नेरूर गोंधयाळे येथील जि.प. प्राथमिक शाळा येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला.

नेरूर ग्रामपंचायत सदस्य सन्मा. श्री. प्रसादजी गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स