कट्टा येथे होम मिनिस्टर...!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : स्वराज्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ग्रामपंचायत वरचीगुरामवाडीतील महिलांसाठी होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा कार्यक्रम १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. तरी गावातील महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन वरचीगुरामवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ. स्वाती सतीश वाईरकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)