ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगांवची विद्यार्थीनी कु. माही सुधीर साटम हिने जिल्हास्तरीय स्वरचित काव्यलेखन व काव्यवाचन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगांवची विद्यार्थीनी कु. माही सुधीर साटम हिने जिल्हास्तरीय स्वरचित काव्यलेखन व काव्यवाचन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला..!

प्रकाशन: 08 Aug 2022 02:51 PM
वाचन संख्या 44

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
स. ह. केळकर महाविद्यालय देवगड मराठी भाषा विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्वरचित मराठी काव्य लेखन वाचन स्पर्धेत शिरगाव हायस्कूलची विद्यार्थीनी कुमारी कु. माही सुधीर साटम हिने शालेय गटात (८ वी ते १०वी) तृतीय क्रमांक प्राप्त केला. शुक्रवार दिनांक ०५ ऑगस्टला देवगड महाविद्यालय येथे स्पर्धा पार पडली. रोख रुपये ५००/- व प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष अरुणभाई कर्ले चेअरमन राजन चव्हाण संस्थापदाधिकारी शाळा समिती मुख्याध्यापक शमशुद्दीन अत्तार पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स