ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय झाले डिजिटल स्कूल ; माजी विद्यार्थी व भगीरथ प्रतिष्ठान यांची भरघोस मदत.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय झाले डिजिटल स्कूल ; माजी विद्यार्थी व भगीरथ प्रतिष्ठान यांची भरघोस मदत.</em>

प्रकाशन: 07 Aug 2022 12:22 PM
वाचन संख्या 122

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
देवगड तालुक्यातील पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय डिजिटल स्कूल होण्यासाठी भगीरथ प्रतिष्ठान झाराप यांनी ६५००/- रुपयांच्या लोकवर्गणीतून ४२ इंची स्मार्ट टीव्ही शाळेला भेट दिला तसेच या प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी ५२०००/- रुपये जमा करून २ स्मार्ट टि व्ही व इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून दिले.
यासाठी या प्रशालेचे सहाय्यक शिक्षक सत्यपाल लाड गावकर याच्या प्रयत्नातून तसेच पेंढरी बॉईज क्रिकेट प्रेमींच्या पुढाकारातून व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले
या त्यांच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानले
या प्रशालेतील तिन्ही वर्गात शिक्षक अध्यापना सोबत सहाय्यक अध्यापन म्हणून डिजिटल माध्यमाचा उपयोग करीत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स