ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून साळशी हायस्कूल मध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून साळशी हायस्कूल मध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न…!</em>

प्रकाशन: 17 Jul 2022 03:35 PM
वाचन संख्या 65

शिरगांव | संतोष साळसकर : माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे गुरुपौर्णिमा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प्रशाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . स्पर्धेमध्ये 30 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता ही स्पर्धा 2 गटात घेण्यात आली.


इयत्ता ८ वी लहान गट , ९ वी ,१० वी मोठा गट स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे, लहान गट (८वी), प्रथम – कुमारी केतकी रवींद्र साळसकर,द्वितीय – कु.मृगा महेंद्र राणे, तृतीय – कु. दिव्या कैलास गावकर, उत्तेजनार्थ – कुमार मंदार संतोष साळसकर मोठा गट ९ वी आणि १० वी,प्रथम कुमारी सुमन केशव लब्दे,द्वितीय कुमारी रिया ज्ञानेश्वर भोगले,तृतीया कुमारी मानसी अजय लाड,तृतीय कुमारी मधुरा महेश नाईक,मार्गदर्शक पुरुषोत्तम साटम
परीक्षक संजय मराठे, स्वप्निल भरणकर यांनी काम पाहिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स